काश्मीर: 232 दिवसानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका, पीएसए अंतर्गत लावलेले आरोप रद्द
श्रीनगर- 232 दिवस नजरकैदेत राहिल्यानंतर आज जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सुटका झाली आहे. उमर अब्दुल्ला यांच्यावर पीएसए अंतर्गत नागरिकांना भडकवल्याचा आरोप लावण्यात आला होता. पोलिसांनी उमर यांच्यांवर लावलेले सर्व आरोप मागे घेतले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर 5…